सूचना : ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत घरफाळा वरती ५०% सवलत आहे तरी सर्व ग्रामस्थांनी त्याचा लाभ घ्यावा. •स्वच्छ गाव, समृद्ध गाव हेच आपले ध्येय आहे • पारदर्शक प्रशासन हीच खरी लोकसेवा • नागरिकांचा सहभाग म्हणजे गावाचा विकास

ग्रामपंचायत गडमुडशिंगी

ता. करवीर, जि. कोल्हापूर

ग्रामपंचायत गडमुडशिंगीच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले मनःपूर्वक स्वागत आहे. नागरिकांना ग्रामपंचायतीच्या योजना, सेवा व उपक्रमांची अचूक आणि पारदर्शक माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणे हा या संकेतस्थळाचा मुख्य उद्देश आहे.

  • ग्रामपंचायतीच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती
  • नागरी सुविधा व सेवा ऑनलाईन उपलब्ध
  • पारदर्शक, जबाबदार व लोकाभिमुख प्रशासन

ग्रामविकासासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण, आरोग्य व डिजिटल सेवा यामध्ये सातत्याने सुधारणा करणे हे ग्रामपंचायतीचे ध्येय आहे.

अधिक माहिती

गावाची माहिती

📐
एकूण क्षेत्रफळ

1390 चौ. कि.मी.

👨‍👩‍👧‍👦
लोकसंख्या

15312
(पुरुष - 7883, महिला - 7429)

🏷️
LGD कोड

178812

सेवा

ग्रामपंचायतीकडून पुरविण्यात येणाऱ्या सेवा

जन्म प्रमाणपत्र

गावाच्या हद्दीत जन्म झाला असल्यास २१ दिवसांच्या आत जन्म नोंदणी केली जाते व जन्म प्रमाणपत्र प्रदान केले जाते.

मृत्यू प्रमाणपत्र

गावाच्या हद्दीत मृत्यू झाल्यास २१ दिवसांच्या आत मृत्यू नोंदणी केली जाते व मृत्यू प्रमाणपत्र दिले जाते.

विवाह नोंदणी

विवाह नोंदणी अधिनियम 1998 नुसार विवाह नोंदणीची सेवा ग्रामपंचायतीमार्फत पुरविण्यात येते.

थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र

ग्रामपंचायत करांची कोणतीही थकबाकी नसल्यास थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र दिले जाते.

पदाधिकारी व कर्मचारी

Sarpanch
अश्विनी अरविंद शिरगावे

सरपंच

+91 9665475454
grammudshingi@gmail.com

Upsarpanch
तानाजी कृष्णात पाटील

उपसरपंच

+91 9763231010
mudashingi@gmail.com

Employee
संदीप चंद्रकांत धनवडे

ग्रामपंचायत अधिकारी

+91 7066121768
mudashingi@gmail.com

विकासकामे

Work Image

कामाचे नाव: ओला व सुका कचरा वर्गीकरण व प्रक्रिया करण्यासाठी शेड उभारणी

वर्ष: 2025

ठिकाण: गडमुडशिंगी

Work Image

कामाचे नाव: घनकचरा व्यवस्थापनासाठी वजनकाटा

वर्ष: 2025

ठिकाण: गडमुडशिंगी

Work Image

कामाचे नाव: सार्वजनिक सामुदायिक शौचालय संकुल

वर्ष: 2025

ठिकाण: गडमुडशिंगी

Work Image

कामाचे नाव: ग्रे वॉटर (सांडपाणी) व्यवस्थापन

वर्ष: 2025

ठिकाण: गडमुडशिंगी

Work Image

कामाचे नाव: पाणीपुरवठा व्यवस्था

वर्ष: 2025

ठिकाण: गडमुडशिंगी

आपत्कालीन संपर्क

  • 🚓 पोलीस 100
  • 🚑 रुग्णवाहिका 108
  • 🔥 अग्निशमन 102
  • 💉 रक्तपेढी 104
  • महापारेषण 1912