विकास कामे

विकासकामे

ग्रामपंचायत मुडशिंगी अंतर्गत राबविण्यात येणारी विकासकामे

पूर्ण झालेली कामे

Work Image

कामाचे नाव: ओला व सुका कचरा वर्गीकरण व प्रक्रिया करण्यासाठी शेड उभारणी

वर्ष: 2025

ठिकाण: गडमुडशिंगी

Work Image

कामाचे नाव: घनकचरा व्यवस्थापनासाठी वजनकाटा

वर्ष: 2025

ठिकाण: गडमुडशिंगी

Work Image

कामाचे नाव: सार्वजनिक सामुदायिक शौचालय संकुल

वर्ष: 2025

ठिकाण: गडमुडशिंगी

Work Image

कामाचे नाव: ग्रे वॉटर (सांडपाणी) व्यवस्थापन

वर्ष: 2025

ठिकाण: गडमुडशिंगी

Work Image

कामाचे नाव: पाणीपुरवठा व्यवस्था

वर्ष: 2025

ठिकाण: गडमुडशिंगी

सुरू असलेली विकासकामे

कामाचे नाव: अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण

वर्ष: 2025

ठिकाण: मुडशिंगी

कामाचे नाव: पाणीपुरवठा पाइपलाइन विस्तार

वर्ष: 2025

ठिकाण: मुडशिंगी