ग्रामपंचायत मार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवा
गावाच्या हद्दीत जन्म झाला असल्यास २१ दिवसांच्या आत जन्म नोंदणी केली जाते व जन्म प्रमाणपत्र दिले जाते.
जन्म गावाच्या हद्दीत झाला असल्याची खात्री झाल्यावर नोंदणी केली जाते. प्राथमिक आरोग्य केंद्र येथे झालेल्या जन्माची नोंदणी त्याच ठिकाणी केली जाते.
शुल्क:पहिले प्रमाणपत्र मोफतत्यानंतर 20 रुपये
वेळ:7 दिवस
गावाच्या हद्दीत मृत्यू झाला असल्यास २१ दिवसांच्या आत मृत्यू नोंदणी केली जाते व मृत्यू प्रमाणपत्र दिले जाते.
मृत्यू गावाच्या हद्दीत झाला असल्याची खात्री झाल्यावर नोंदणी केली जाते.
विवाह नोंदणी अधिनियम 1998 नुसार विवाह नोंदणी केली जाते.
प्राप्त अर्ज व कागदपत्रांची छाननी करून विवाह नोंदणी केली जाते.
शुल्क:50 ते 200 रुपयेप्रमाणपत्र 20 रुपये
वेळ:—
ग्रामपंचायत संबंधित अर्ज नमुने
QR Code द्वारे कर भरणा सुविधा